Friday, 19 September 2014

Thoseghar Waterfalls & Kas Pathar Satara Photos - © Mahadev Sapte ® (14/09/2014)

Flower Kas Pathar (Satara) Photo-Mahadev Sapte कास पठार हे साता-यानजीक सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेले आहे. कास पठार हे दुर्मिळ प्रजाती, उंच पठारे आणि हिरवळीसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात, विशेषतः ऑगस्ट महिन्यात हे पठार एखाद्या रंगीत चित्राप्रमाणे जिवंत होते आणि रंगीबेरंगी फुलांच्या गालिच्याने संपूर्ण पठार आच्छादले जाते.  वनविभागाच्या सांगण्यानुसार कास पठारावर १५०हून अधिक प्रकारची फुले, झुडुपे आणि गवत सापडतात.
Go2Satara
+
Kas Pathar Flower (14/09/2014) Photography-Mahadev Sapte
Mahadev Sapte @ Kas Pathar Satara 14/09/2014
f
Satara to Thoseghar Road .Photo Editing By- MahadevSapte
Thoseghar WaterFall Satara 14/09/2014
Mahadev Sapte @ Kas Pathar Satara 14/09/2014
Kas Pathar Flowers (Photography-Mahadev Sapte)
Kas Pathar Satara
Kas Pathar Flowers (Photography-Mahadev Sapte)
Satara TO Kas Pathar Road
Kas Pathar Flowers (Photography-Mahadev Sapte)
Kas Pathar Flowers (Photography-Mahadev Sapte)
Mahadev Sapte @ Kas Pathar Satara
Kas Pathar Flowers (Photography-Mahadev Sapte)
Thoseghar Hill Satara Photo- Mahadev Sapte
Thoseghar Waterfall Satara Photo- Mahadev Sapte
Thoseghar Waterfall Satara Photo- Mahadev Sapte
Thoseghar Waterfall Satara Photo- Mahadev Sapte
Thoseghar Waterfall Satara Photo- Mahadev Sapte
Thoseghar Waterfall Satara
Kas Pathar Satara & Thoseghar Waterfall Photography-Mahadev Sapte

Thursday, 28 August 2014

Mahabaleshwar (Satara) - Maharashtra's Most Popular- Hill Station (Sahyadri Hills in Satara District) | Photography-Mahadev Sapte ®

महाबळेश्वर- महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील गाव आहे. हे प्रेक्षणीय स्थळ असून येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटीश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशन हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासुन १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे.हे ठिकाण महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यात आहे. Photography - Mahadev Sapte
MH-11 - Satara

(Satara)-Mahabaleshwar -Pratapgad - Thoseghar - Kas Pathar

Thoseghar waterfalls - is a scenic spot located near the small village of Thoseghar, 20 km from Satara city, at the edge of the Konkan region, in Western India. There are a series of waterfalls, some of them 15 to 20 metres and one of 500 metres in height. People come from all over Maharashtra to visit the area, especially during the rainy or monsoon season, July to November. Heavy rain falls during that season, and because of this the falls have more water and are more spectacular. The immediate area is calm and quiet, with a clean lake and dark woods in a hilly area  Photography- Mahadev Sapte

अजिंक्यतारा किल्ला - Ajinkyatara Fort – ३०० मीटर उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

अजिंक्यतारा हा किल्ला ‘सातारचा’ किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. सातारा शहरामंध्ये कुठेही उभे राहिले असता नजरेस पडतो. प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. येथील किल्ल्यांचे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर डोंगर धारेवरून जाण्यासारखी परिस्थिती या भागात नाही. येथील किल्ल्यांचि सरासरी उची कमीच आहे. अजिंक्यताऱ्याची उंची साधारणतः ३०० मीटर असून ती दक्षिणोत्तर ६०० मीटर आहे. Photography-Mahadev Sapte

Pratapgad Fort- (प्रतापगड)-  With Shivaji Maharaj Background :  Photo-Editing- Mahadev Sapte

Pratapgad Fort,- (Satara) Shivaji Maharaj Statue : Photography By- Mahadev Sapte

Pratapgad Fort- (Mahabaleshwar - Satara) Photo - Mahadev Sapte

Pratapgad Fort (प्रतापगड) - Mahabaleshwar (Satara) Photo - Mahadev Sapteछत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सुरू झाले.नीरा नदी आणि कोयना नद्यांचे संरक्षण हा या मागचा मुख्य उद्देश होता .इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात प्रतापगडाचे युद्ध झाले. अफझलखानाच्या वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्‍या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला. इ.स.१६५९ ते इ.स.१८१८ या प्रदीर्घ कालावधीत इ.स.१६८९ मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. हा बुरूज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच शिवाजीच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.
ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते; पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर आहे.
केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथे उजवीकडे बगीचाच्या मधोमध शिवाजीचा अश्वारूढ पुतळा आहे.या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोर्‍याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहार्‍याचा दिंडी दरवाजा आहे. त्याच्या जवळ रेडका बुरूज, पुढे यशवंत बुरूज, तर त्याच्यापुढे सूर्य बुरूज हे बुरूज आहेत..
अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत असे. या भवानीमंदिरात सभामंडप व नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे एक पडीक चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील कडे ८०० फुटांहून अधिक उंच आहेत. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्यातल्या दोन तळी आहेत. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि येथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते.

Waterfall In- Mahabaleshwar (Satara)  Photo- Mahadev Sapte

Elephant's Head Point- (Edited Photo) Mahadev Sapte @ Mahabaleshwar (Satara)

Mahabaleshwar - Satara (Photo- Mahadev Sapte)

Panhala fort - (Satara)  Photo - Mahadev Sapte

Mahadev Sapte @ Mahabaleshwar (Satara)

Pratapgad Fort- (प्रतापगड)-  With Nehru Yuva Club,Tondale Photo-Editing- Mahadev Sapte
Thoseghar Waterfall - Satara -

Mahabaleshwar (Satara) - Mahadev Sapte

  Maharashtra's Most Popular- Hill Station (Sahyadri Hills in Satara District) | Photography-Mahadev Sapte ®

  Maharashtra's Most Popular- Hill Station (Sahyadri Hills in Satara District) | Photography-Mahadev Sapte ®

Mahabaleshwar Forest | Photography-Mahadev Sapte ®

Point / Elephant Point - Mahabaleshwar (Satara) | Photography-Mahadev Sapte ®

Monkey Point at Mahabaleshwar.- Satara - Photography- Mahadev Sapte

Mahabaleshwar Forest- Ganpati (Edited Photo) -By- Mahadev Sapte

Mahabaleshwar (Satara) - Maharashtra's Most Popular- Hill Station (Sahyadri Hills in Satara District) | Photography-Mahadev Sapte ®

mahabaleshwar forest - (Satara) Photography- Mahadev sapte

Mahadev Sapte @ - Mahabaleshwar Forest

Thoseghar WaterFall - Satara - Photography- Mahadev Sapte
Mahadev Sapte @  (Sahyadri Hills in Satara District)
Elephant's Head Point- Needle hole point is located near Kate's Point. One can see a natural rock formation with a hole in between, thus giving the name Needle-hole. The point is also famous for the view of Deccan traps, which look like an elephant's trunk.
Mahadev Sapte : @ Mahabaleshwar (Satara) - Maharashtra's Most Popular- Hill Station (Sahyadri Hills in Satara District)
Mahabaleshwar (Satara) - Maharashtra's Most Popular- Hill Station (Sahyadri Hills in Satara District)
Mahabaleshwar (Satara) - Maharashtra's Most Popular- Hill Station (Sahyadri Hills in Satara District) | Photography-Mahadev Sapte ®
Mahabaleshwar (Satara) - Maharashtra's Most Popular- Hill Station (Sahyadri Hills in Satara District) | Photography-Mahadev Sapte ®
Mahabaleshwar (Satara) - Maharashtra's Most Popular- Hill Station (Sahyadri Hills in Satara District) | Photography-Mahadev Sapte ®
Mahabaleshwar Forest (Satara) Photography- Mahadev Sapte
Mahabaleshwar (Satara) - Maharashtra's Most Popular- Hill Station (Sahyadri Hills in Satara District) | Photography-Mahadev Sapte ®
Mahabaleshwar (Satara) - Maharashtra's Most Popular- Hill Station (Sahyadri Hills in Satara District) | Photography-Mahadev Sapte ®

Mahadev Sapte @ Pratapgad Fore (Satara)
Elephant's Head Point Mahabaleshwar Satara By- Mahadev Sapte
Wellcome To Pratapgad : || किल्ले प्रतापगड प्रवेशव्दार || (Satara) Photography- Mahadev Sapte
Elephant's Head Point Mahabaleshwar Satara ; Edited Photo Whit - Mahadev Sapte
Mahadev Sapte : महादेव साप्ते - @ - Mahabaleshwar (Satara)
Mahadev Sapte @ - Elephant's Head Point Mahabaleshwar Satara ;
Mahabaleshwar (Satara) - Maharashtra's Most Popular- Hill Station (Sahyadri Hills in Satara District) | Photography-Mahadev Sapte ®
Pratapgad (प्रतापगड) & Elephant's Head Point Mahabaleshwar Satara ; Editing- Mahadev Sapte
Mahadev Sapte @ - Mahabaleshwar (Satara) - Maharashtra's Most Popular- Hill Station (Sahyadri Hills in Satara District) |
Mahabaleshwar (Satara) - Maharashtra's Most Popular- Hill Station (Sahyadri Hills in Satara District) | Photography-Mahadev Sapte ®
Mahabaleshwar (Satara) - Maharashtra's Most Popular- Hill Station (Sahyadri Hills in Satara District) | Photography-Mahadev Sapte ®
Mahabaleshwar (Satara) - Maharashtra's Most Popular- Hill Station (Sahyadri Hills in Satara District) | Photography-Mahadev Sapte ®
Mahadev Sapte @ Mahabaleshwar (Satara)

पन्हाळा

Panhala Fort  - (Satara)- Photo- Mahadev Sapte

पन्हाळा

Panhala Fort  - (Satara)- Photo- Mahadev Sapte

Panhala fort (Satara) 

पन्हाळा

- आधुनिकदृष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला तसा निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्रसपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर आहे.पन्हाळ्याला साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे.हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव पन्नग्नालय होते.
मुख्य पान: पावनखिंडीतील लढाई
मार्च २ १६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून निसटले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी बनून व बाजी प्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले.
१६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून शिवाजीने परत किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. Photography- Mahadev Sapte
Panhala fort - Photography-Mahadev Sapte
 (Sahyadri Hills in Satara District) | Photography-Mahadev Sapte ®